शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गुरांना जिवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 2:05 PM

अकोला - अमरावती येथून राष्ट्रीय महामार्गाद्वारे कत्तलीसाठी अकोल्यात आणण्यात येत असलेल्या आठ गुरांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जिवनदान दिले.

अकोला - अमरावती येथून राष्ट्रीय महामार्गाद्वारे कत्तलीसाठी अकोल्यात आणण्यात येत असलेल्या आठ गुरांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जिवनदान दिले. जब्बल ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुरांना गौरक्षण संस्थेत ठेवण्यात आले आहे.स्थानीक गुन्हे शाखा पोलिस वाशिम बायपास परिसरात गस्तीवर असतांना त्यांनी समोरून येणारी पिकअप वाहनाला अडविले. यामध्ये असलेल्या वाहनात गुरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आठ गुरांना जिवनदान देण्यात आले असून वाहतुक करणाऱ्या दोघांविरुध्द जूने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्र्रकरणी गुरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाºया अकोला येथील रहिवासी मोहम्मद शहा बशीर शहा, अब्दुल जब्बार अब्दुल कादर कुरेशी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे दिनकर बुंदे व संदीप काटकर, दत्ता ढोरे व फीरोज खान यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस