
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

ऑटो :फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
NHAI FASTag New Rules: १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन फास्टॅगसाठी KYV अनिवार्य नसेल. जुन्या युझर्सनाही मोठा दिलासा. वाचा सविस्तर माहिती. ...

आंतरराष्ट्रीय :निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
मोसमातील पहिल्याच मुसळधार पावसाने आणि बर्फवृष्टीने अफगाणिस्तानच्या अनेक भागांत महाप्रलंयकारी स्थिती निर्माण केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
ख्रिसमसचं सेलिब्रेशन नडलं? एअर इंडियाच्या वैमानिकाला कॅनडात पोलिसांनी घेतलं ताब्यात; वाचा नेमकं काय घडलं... ...

मुंबई :‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात
८ आमदार-खासदारांच्या घरातच उमेदवारी...; आमदार ते नगरसेवक ही राज्यातील दुर्मीळ घटना...! ...

व्यापार :कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
कर्ज पोर्टफोलिओत विनाहमी कर्जाचा वाटा ७०% पेक्षा जास्त असून, ३५ वर्षांखालील कर्जदारांचा वाटा ५०% पेक्षा जास्त आहे सप्टेंबर २०२४ - सप्टेंबर २०२५ दरम्यान कर्ज वाढ ३६ टक्के इतकी आहे. ...

मुंबई :फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
या मेळाव्याद्वारे ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील... ...

सातारा :ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
या दिंडीने महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत वाङ्मय आणि साहित्य यांच्या आठवणी जागवल्या... ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
Daily Horoscope: मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? कुणाला मिळेल धनलाभ आणि कुणाला राहावे लागेल सावध? वाचा सविस्तर राशीभविष्य. ...

भक्ती :२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
First Angaraki Sankashti Chaturthi 2026: २०२६ मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. ...

महाराष्ट्र :महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
मुंबई, संभाजीनगर, कोल्हापूरसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये बंडखोर उमेदवारांना भाव, निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी बंडखोर उमेदवारांवर नेत्यांकडून आश्वासनांची खैरात ...

ठाणे :बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना
माघार घेणाऱ्या बंडोबांना धनलाभ झाल्याची उघड चर्चा सुरू आहे... ...
