शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेच्या पात्रात आरंभले बेमुदत उपोषण

By admin | Updated: December 9, 2014 00:42 IST

शेकडो लोकांचा सहभाग : पाणी दूषित करणा-यांवर कारवाईची मागणी.

गांधीग्राम (अकोला) : खारपाणपट्टय़ातील हजारो लोकांची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाणी सोडून नदीतील पाणी दूषित करणार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके यांनी सोमवार, ८ डिसेंबर रोजी गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. पूर्णा बचाव संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्तेही त्यांच्यासोबत साखळी उपोषणास बसले आहेत.अकोला जिल्हय़ातील हजारो लोकांची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात गत वर्षापासून अमरावती येथील एमआयडीसी परिसरातील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या नदीकाठी असलेल्या नळयोजना बंद पडल्या असून, अनेकांना नाईलाजाने दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीचे पाणी दूषित करणार्‍यांविरुद्ध तक्रारी केल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे जि.प. चोहोट्टा सर्कलच्या सदस्य शोभा शेळके व पूर्णा बचाव संघर्ष समितीने सोमवारपासून पूर्णा नदी पात्रात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. सोमवारी सकाळी ११ वाजता शोभा शेळके व त्यांच्या सहकार्‍यांनी नदीपात्रात बसून उपोषणास सुरुवात केली. उपोषणस्थळाला अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन शेळके यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली; परंतु शेळके आपल्या भूमिकेवर ठाम रहिल्या. त्यांच्या विनंतीवरून शेळके पूर्णा पात्रातून उपोषण मंडपात आल्या.