शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे आढळले अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:36 AM

 लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव/खामखेड : बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे एका शेतात मंगळवारी दुपारी अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर अर्भक पुरुष जातीचे आहे. पाच ते सहा तासांपूर्वी झालेल्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगवी जोमदेव येथील ...

ठळक मुद्देसदर अर्भक पुरुष जातीचे आहेअर्भकाला रुग्णालयात दाखल, उपचार सुरू अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव/खामखेड : बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे एका शेतात मंगळवारी दुपारी अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर अर्भक पुरुष जातीचे आहे. पाच ते सहा तासांपूर्वी झालेल्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगवी जोमदेव येथील गंगाराम चौके हे शेतात गेले असताना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्यांना अर्भक आढळले. त्यांनी याविषयी पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी याविषयी बाळापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन अर्भकाला ताब्यात घेतले. पूर्ण वाढ झालेल्या या अर्भकाचा पाच ते सहा तासांपूर्वी जन्म झालेला होता. पोलिसांनी बाळाला अकोला येथील रुग्णालयात दाखल केले आहे. बालकावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय कराळे करीत आहेत. 

टॅग्स :new born babyनवजात अर्भकBalapurबाळापूर