शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात तयार होणार ‘ग्रीन झोन’

By admin | Updated: May 11, 2017 07:32 IST

मनपाला चार कोटींचा निधी; वृक्ष लागवडीची तपासणीचे निर्देश.

अकोला: "ग्रीन झोन" निर्मितीचा उद्देश सफल व्हावा, यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआर तयार करण्यासाठी थेट शासन स्तरावरून एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. वातावरणातील बदलासाठी परिणामकारक वृक्ष लागवडीची गरज आहे. यामध्ये शहरातील उद्याने, बगीचांसह मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या शहरातील ओपन स्पेस, शासकीय जागांवर वृक्ष लागवड केली जाईल. यामुळे शहराच्या वातावरणात बदल होऊन तापमानात घसरण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

अकोलेकरांनो पुढाकार घ्या!

       शहराच्या तापमानात होणारी वाढ लक्षात घेता वृक्ष लागवडीची जबाबदारी केवळ मनपा प्रशासनावर न सोपवता त्यासाठी अकोलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालये, अपार्टमेंट, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, औद्योगिक संस्था आदींनी वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे.

    गतवर्षी शहरात साडेपाच हजार वृक्षांची लागवड केली होती. वृक्ष लावताना त्यांची "जीओ टॅगिंग"द्वारे नोंद करण्यात आली. मनपाच्या शिक्षकांनासुद्धा "टार्गेट" देण्यात आले होते. यापैकी किती वृक्ष जगले, याची प्रत्यक्षात तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. वृक्ष लागवडीची गरज ओळखून सर्वांनी समोर येण्याची गरज आहे. -  अजय लहाने, आयुक्त मनपा.