शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मूग खरेदीचा होणार वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:07 AM

शासकीय मूग खरेदीचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोला : मुगाचा काढणी हंगाम सुरू झाला; परंतु शासकीय मूग खरेदीचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजमितीस प्रतिदिन ३० क्ंिवटल मुगाची आवक सुरू आहे.राज्यात यावर्षी २ लाख ८४ हजार ७८८ हेक्टरवर मूग तर २ लाख ५७ हजार ७१५ हेक्टरवर उडीद पेरणी करण्यात आली आहे. तथापि, पावसाच्या अनिश्चिततेमुळे मूग पिकावर प्र्रतिकूल परिणाम झाला. मराठवाडा व विदर्भातील मुगाचे क्षेत्र पावसामुळे घटले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध होती, तेथील मुगाचा काढणी हंगाम सुरू झाला आहे. कोरडवाहू मूग येत्या आठ दिवसांत बाजारात येईल. या सर्व शेतकºयांची शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे; परंतु शासनाचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

- सुरुवातीला पाऊसच नसल्याने मुगाचे क्षेत्र कमी झाले असून, ज्यांनी पेरणी केली; पण उत्पादनाची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीत हमीदर खासगी बाजारापेक्षा बरे असल्याने शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.मनोज तायडे,जिल्हा समन्वयक,शेतकरी जागर मंच,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला