शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 10:57 IST

मुरलीधर हरिराम केसवानी या नराधमाने या मुलीला चॉक लेट देण्याचे आमिष देऊन अश्लील वर्तन केले.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका दहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला मंगळवारी अटकही केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.खदान परिसरातील एका मुलीला सकाळी तिच्या आईने शाळेत सोडले व ती मोलमजुरी करण्यासाठी निघून गेली; मात्र त्यानंतर मुरलीधर हरिराम केसवानी या नराधमाने या मुलीला चॉक लेट देण्याचे आमिष देऊन अश्लील वर्तन केले. हा प्रकार मुलीच्या शाळेतील मैत्रिणीकडे व नंतर ती बाब शिक्षिकेच्या कानावर जाताच शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. चॉकलेट देतो, असे म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे मुलीने कथन केले. शिक्षकांनी लगेच मुलीच्या आईला फोन करून शाळेत बोलावून घेतले व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे सांगितले. त्यानंतर मुलीची आई व ती स्वत: पोलीस ठाण्यात गेले. तेथे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मुरलीधर हरिराम केसवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३५४ अ, पोस्को कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी