शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘गझलतरंग’ला रसिक श्रोत्यांची भरभरून दाद

By admin | Updated: February 16, 2015 02:04 IST

मराठी गझल मुशायरात विदर्भातील गझलकारांनी घेतला भाग.

अकोला : पुष्पलता वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरेश भट गझल मंच पुणे द्वारा आयोजित ह्यगझलतरंगह्ण या कार्यक्रमाला अकोलेकर रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. रविवार, १५ फेब्रुवारीला सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडलेल्या या दर्जेदार मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाच्या अध्यस्थानी ज्येष्ठ गझलकार प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. दोन फेर्‍यांमध्ये पार पडलेल्या या गझल गायनाच्या कार्यक्रमाला बीड येथून आलेले सतीश दराडे यांनी प्रारंभ केला. ह्यकाय न्यावे सोबती जन्मभरीचा पसारा वाढतो..ह्ण ही गझल सादर केली. त्यानंतर अकोल्याचे प्रकाश मोरे यांनी सादर केलेल्या ह्ययेतात टक्करीला हेले तर्‍हे तर्‍हेचेह्ण व ह्यजन्मालाही नसते ठावे आल्यानंतर कोठे जावे.ह्ण या दोन्ही गझलांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तदनंतर मुंबईचे सुधीर मुळीक यांनी ह्यआज नवीन प्रयोगासाठी विषयांचा तोटा आहे, आईनस्टाईनपेक्षा आज व्हॅलेंटाइन मोठा आहे.ह्ण ही गझल सादर केली. यानंतर चंद्रपूरचे किशोर मुगल यांची ह्यशून्य बाकी तरी खात्यात नाही, मीच काही एकटा घाट्यात नाही.ह्ण ही गझल दाद मिळवून गेली. ह्यजंक्शन सुटलेल्या गाड्यांना स्टेशनचे आकर्षण नसते, दु:खाचे लक्षण नसते तर आज येथे इतके जण नसते.ह्ण या त्यांच्या गझलेनेदेखील रसिकांच्या भरभरून टाळय़ा मिळविल्या.