शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

गजानन नारे यांच्या मातोश्रींचे देहदान

By admin | Updated: January 21, 2015 00:56 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाने संकल्प पूर्ण.

अकोला - प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या मातोश्री प्रभावती साहेबराव नारे (७३) यांचे मंगळवार, २0 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालय प्रशासनाला त्यांचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. शिक्षिका म्हणून आदर्श प्रस्थापित करणार्‍या प्रभावती नारे यांनी देहदान करून समाजाला उत्तुंग कार्याची वाट दाखवली आहे. प्रभावती नारे या शिक्षिका म्हणून सेवानवृत्त झाल्यानंतर आध्यात्मिक आणि धार्मिक विषयात त्यांनी कार्य केले. स्वभावाने मनमिळावू असलेल्या प्रभावती नारे यांच्या पश्‍चात पती, मुलगा, सून, नातू व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची आदरांजली सभा गुरुवार, २२ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत तोष्णीवाल ले-आउट येथील प्रभात किड्स स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. प्रभावती नारे यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुपूर्द करताना कागदपत्रे, आवश्यक अटी व इतर सोपस्कार पूर्ण करण्यात आले.