शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 09:24 IST

आळंदा (रुस्तमाबाद) ता. बार्शीटाकळी येथील चार आरोपींविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तेल्हारा : गत सव्वादोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर माहेर असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावून सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहेत. याप्रकरणी आळंदा (रुस्तमाबाद) ता. बार्शीटाकळी येथील चार आरोपींविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आरोपी पती रवी दिगांबर खाडे (२६), सासरा डिगांबर शिवराम खाडे (५८), सासू अरुणा दिगांबर खाडे, दीर श्याम दिगांबर खाडे, रा. आळंदा (रुस्तमाबाद) यांनी २१ वर्षीय विवाहितेस प्लॉट विकत घेण्यासाठी माहेरवरून १ लाख रुपये आण्याचा तगादा लावला. त्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केला. वरील प्रकरणी फिर्यादीने भरोसा सेल अकोला महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. भरोसा सेलकडून या प्रकरणी आलेल्या अभिप्रयावरून पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशावरून उपरोक्त आरोपींविरुद्ध २७ सप्टेंबर रोज भादंवि ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीस एक मुलगी आहे. ९ मे रोजी सकाळी ७ वाजता पतीसह नमूद आरोपींनी १ लाख रुपये महेरून आणावेत म्हणून मारहाण केली होती. घटस्फोटाची मागणी केली होती. घरात राहिल्यास हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. घराबाहेर काढले होते, असे तक्रारीत फिर्यादीने नमूद केले आहे. पुढील तपास एनपीसी वासुदेव ठोसरे करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी