शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्यांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:03 IST

अकोला : शहरात घरफोड्यांसह गोदाम फोडणार्‍या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रामदास पेठ पोलिसांना यश आले. या टोळीतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शहरातील चार चोर्‍यांची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देऐवज जप्तचार चोर्‍यांची दिली क बुली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात घरफोड्यांसह गोदाम फोडणार्‍या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रामदास पेठ पोलिसांना यश आले. या टोळीतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शहरातील चार चोर्‍यांची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोदामात चोरी करीत सीसी कॅमेर्‍यांसह मशीन लंपास करण्यात आली होती. यासोबतच त्रीवनेश्‍वर कॉम्प्लेक्समधील एका दुकानात चोरी करीत मुद्देमाल पळविण्यात आला होता. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून अट्टल चोरट्यांच्या टोळीतील तिघांना अटक केली. यामध्ये बिस्मिल्ला खा जब्बार खा, मो. रफी मो. युसूफ व जीवन मोतीराम डोंगरे या तीन आरोपींचा समावेश आहे. या तिघांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याजवळून जुने शहरातील एका चोरी प्रकरणातील सोने हस्तगत करण्यात आले आहे. या चोरट्यांनी गोदाम चोरी, त्रीवनेश्‍वर कॉम्प्लेक्समधील चोरी तसेच जुने शहरात आणखी दोन चोर्‍या अशाप्रकारे एकूण चार चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राठोड, नरेंद्र पदमने, अजाबराव वानखडे, जयंत सोनटक्के, शेख अन्सार, संजय अकोटकर, प्रशांत इंगळे, स्वप्निल खेडकर, स्वप्निल चव्हाण, नीलेश बुंदे यांनी केली.