शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

संपत्तीच्या वादातून भावंडांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 6:42 PM

अकोला : शहरातील हनुमान नगरात संपतीच्या वाटणीवरून दोन भावामध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक जन गंभीर जखमी झाला आहे.

अकोला : शहरातील हनुमान नगरात संपतीच्या वाटणीवरून दोन भावामध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक जन गंभीर जखमी झाला आहे.लहाण उमरीतील हनुमान नगर येथील रहिवासी गणेश कृष्णराव देशमुख (४३) यांना वारसा हक्काने आई वडीलांकडून जागा मिळाली होती. मात्र त्यांचा भाऊ अतूल कृष्णराव देशमुख यांनी दारूच्या नशेत वारसाहक्काचे कागदपत्रे मागत संपत्तीच्या हिस्सेवाटीवरून वाद घातला. यावेळी त्यांच्यात झालेल्या शाब्दीक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अतूल देशमुख यांनी गणेश देशमुख यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच कुश देशमुख, सुनिता देशमुख यांनीही शिविगाळ करत मारहाण केली. यामध्ये गणेश देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गणेश देशमुख यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सिव्हिल लाईन्स पोलिस करित आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी