शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
2
Top Marathi News Live Updates: मंत्री नितेश राणे पायी चालत कॅबिनेट बैठकीसाठी हजर, इंधन बचतीचा नवा आदर्श
3
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
4
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
5
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
6
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
7
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
8
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
9
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
10
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
11
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
12
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
13
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
14
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
15
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
16
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
17
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
18
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
19
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
20
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य बदल्यांविरोधात उपोषण

By admin | Updated: June 4, 2014 22:04 IST

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ४०० आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्या नियमबाह्य! अकोला येथे उपोषन.

अकोला - अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणार्‍या पाच जिल्ह्यातील वर्ग ३ च्या ४०० आरोग्य कर्मचार्‍यांच्या एकाचवेळी बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्या नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बदल्यांविरोधात आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी जाधव यांनी बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांकडून बदलीसाठी रीतसर अर्ज मागविण्यात आले होते. मात्र बदली करताना नियम धाब्यावर बसवून बदल्या करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. नियमानुसार बदलीपात्र असलेल्या कर्मचार्‍यांपैकी ३० टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्या करता येतात. मात्र आरोग्य विभागाने सर्वच नियम पायदळी तुडविले आहेत. विनंतीवरून काही कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, इतर सुमारे २५० कर्मचार्‍यांच्या बदल्या या नियमबाह्य असल्याचा आरोप केला आहे. या बदल्या रद्द करण्यात याव्या, यासाठी रवी जाधव यांनी आरोग्य कर्मचार्‍यांसह आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.