शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:46 IST

दोन दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले.

अकोला: परवानाधारक सावकारांनी कर्ज देताना सोने तारण ठेवून शेतकऱ्यांना पासबुक न देता कच्च्या पावत्या देऊन त्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. यासंदर्भात ‘सीआयडी’मार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने दोन दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले.परवानाधारक सावकारांकडून सावकारी अधिनियमानुसार कर्ज वाटप किती करण्यात आले, यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, सावकारी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यापासून आजपर्यंत गहाण वस्तू सोडवून घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत वगळण्यात आलेल्या पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, परवानाधारक सावकाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात शासकीय व्याजदराचे फलक लावण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय धरणे आंदोलन २१ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आले आहे.या धरणे आंदोलनात सावकारग्रस्त शेतकरी समितीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शर्मा, नाना वाघमारे, सुधाकर खंडारे, अनिल घावट, बाळू गव्हाळे, भारत शर्मा, सचिन पाटील, सुरेश अंधारे, भारत खंडारे व रूपराव रामटेके यांनी सहभाग घेतला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन