शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

क्षय व कुष्ठरूग्णांच्या एसटी प्रवास सवलतीस मुदतवाढ

By admin | Updated: July 18, 2015 01:23 IST

आधार कार्डची अट शिथील; उपचारासाठी प्रवास करताना सवलत.

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात विविध घटकांप्रमाणेच क्षय व कुष्ठरूग्णांनाही सवलती दिली जाते. राज्य शासनाने १६ जुलै रोजी यासंदर्भात दिलेल्या आदेशानुसार, या सवलतीस मुदतवाढ दिली असून, उपचारासाठी जाणार्‍या क्षयरूग्ण आणि कुष्ठरूग्णांना आधार कार्डाच्या अटीतून शिथिलता देण्यात आली आहे. उपचारासाठी जाण्या-येण्याकरीता क्षय रूग्णांना ५0 टक्के तर कुष्ठरूग्णांना ७५ टक्के सवलत प्रवास भाड्यात दिली जाते. या सवलतीस शासनाने १६ जुलै रोजी मुदतवाढ दिली. ही सवलत घेण्यासाठी रूग्णांकडे शासकीय वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. कुष्ठरूग्ण उपचार घेत असल्यास किंवा यापूर्वी उपचार घेतला असल्यास, वैद्यकीय अधिकार्‍याचे तसे प्रमाणपत्र एसटी महामंडळाकडे देणे आवश्यक असते. काही कुष्ठरूग्णांना डोळ्याची किंवा हाताची विकृती असते. अशा रूग्णांसाठी आधार कार्ड दाखविण्याची अट शासनाने शिथील केली आहे. *४ हजार १00 क्षयरोगी, तर ११ हजार ७00 कुष्ठरूग्ण राज्यातील ४ हजार १00 क्षयरोगी आणि ११ हजार ७00 कुष्ठरोगींना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाण्या व येण्याकरीता प्रवास भाड्यात अनुक्रमे ५0 आणि ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने २0१४-१५ या आर्थिक वर्षात १0 लाख १0 हजार, तर २0१५-१६ या आर्थिक वर्षात १२ लाख १३ हजार रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे.