शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

मक्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढ अपेक्षित

By admin | Updated: October 14, 2014 01:29 IST

खरीप मक्याला क्विं टलमागे १२00 रुपये दर मिळण्याची शक्यता

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी खरीप मक्याच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत १.५ टक्का म्हणजे सुमारे ११३ लाख टन मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरिपातील या मक्याला राज्यात ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशातील एकूण मका उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ९ टक्के आहे. तृणधान्य प्रकारात मोडणार्‍या मका या पिकाच्या उत्पादनात जगभर गत पाच वर्षांंमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील एकूण मका उत्पादनापैकी सर्वाधिक २१ टक्के उत्पादन आंध्र प्रदेशात होते. त्यापाठोपाठ १६ टक्के कर्नाटक, १0 टक्के राजस्थान, ९ टक्के महाराष्ट्र आणि प्रत्येकी ६ टक्के उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मका उत्पादन होते. जगभर यावर्षी मक्याच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी यावर्षी अनियमित पावसामुळे भारतातून निर्यात होणार्‍या मक्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग आणि कृषी विपणन केंद्राने धुळे येथील बाजारपेठेतील मागील २४ वर्षांच्या मासिक दराचे पृथ्थकरण करून काढलेल्या निकर्षानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मक्याचे दर ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.