शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमणाचा सफाया

By admin | Updated: July 10, 2014 01:27 IST

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनधिकृत कॅँ टीन धाराशायी केली.

अकोला : मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनधिकृत कॅँ टीन धाराशायी केली. तसेच खदान परिसरातील अ ितक्रमकांजवळून दंड वसूल करण्याची कारवाई बुधवारी केली.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडल्याचा दाखला देत, पोलिस प्रशासनाने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा व्यवस्था देण्यास तूर्तास नकार दिला; परंतु मनपा प्रशासन मात्र अतिक्रमकांना हुसकावण्याच्या मुद्यावर ठाम आहे. बुधवारी मनपाची अर्थसंकल्पीय सभा असतानादेखील, अतिक्र मण दूर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुषंगाने अतिक्रमण निर्मूलन पथकाने खदान पोलिस ठाणे ते सरकारी गोडावून पर्यंत रस्त्यालगतच्या अतिक्रमकांना हुसकावून लावले. सरकारी गोडावूनजवळील आखरे नामक अतिक्रमकाला १ लाखाचा दंड आकारला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमित कॅँ टीन जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.