शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती उद्यानमध्ये ईको फ्रेंडली गणेश घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:02 IST

उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ईको फ्रेंडली गणेश घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

अकोला : स्थायी समिती सभापती विनोद मापारी मित्र परिवार यांच्यावतीने १२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनकरिता ईको फ्रेंडली गणेश घाटाची निर्मिती प्रभाग क्र. २० मधील छत्रपती उद्यान, रिंग रोड, कौलखेड येथे करण्यात आलेली आहे.परिसरातील घरगुती गणरायांच्या मूर्तींचे भावपूर्ण व कौटुंबिक वातावरण या ठिकाणी असते. आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्याकरिता नागरिकांनासुद्धा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ईको फ्रेंडली गणेश घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शहरातील नागरिकांनी ईको फ्रेंडली गणेश घाटावर आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने यावे, असे आवाहन विनोद मापारी मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात येईल. त्यामध्ये पालखी, सनई चौगडा तसेच शाडू मातीचे गणपतीचे महत्त्व प्लॅस्टर आॅफ पॅरिस गणपतीपासून पर्यावरणास होणारा धोका याबाबतचे महत्त्व समजून घेण्याबाबतचे फलक लावण्यात आलेले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाGanpati Festivalगणेशोत्सव