शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात डायरियाचा उद्रेक

By admin | Updated: January 21, 2015 01:12 IST

बहुतांश गावांत दूषित पाणीपुरवठा, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी.

सचिन राऊत /अकोला:वातावरणातील गारवा, अधून-मधून ढगाळ वातावरण, कडाक्याची थंडी अन् दूषित पाण्यासोबतच अस्वच्छतेमुळे जिवाणू, विषाणू आणि जंतांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. हवामानातील बदलामुळे जिल्ह्यात डायरियासह विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल झाली आहेत.अनेक गावांत डायरियाचा उद्रेक झाला असून, विषाणू, जिवाणू आणि जंतांमुळे अनेक रुग्ण या आजाराच्या कचाट्यात सापडले आहेत. या रुग्णांना हगवण, उलट्या व पोट दुखण्यासोबतच जलशुष्कतेचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठय़ामुळे साथीच्या आजारांचा प्रकोप झाला आहे. सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचारासाठी दाखल असून, खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. यामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणामध्ये बदल सुरू असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नाल्यांची साफसफाई होत नसून, अनेक गावांत व शहराच्या काही भागात घाणीमुळे साथरोगांना आमंत्रण मिळत आहे. घाण पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून, यापासून डायरिया, डेंगी ताप, मलेरिया, सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंगी हिमोरेजिक फीव्हर, डेंगी शॉक सिंड्रोम या आजारांनी रुग्णांना घेरले आहे. डायरियाचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांना जलशुष्कतेचा त्रास जाणवत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.