शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

तरूण शेतक-याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By admin | Updated: September 28, 2014 00:28 IST

विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श होऊन २५ वर्षीय युवकाचा मृत्यू.

मोताळा : शेतातील पिकांना फवारणी करीत असताना विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श होऊन २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३0 वाजता भाडगनी शिवारात घडली होती. याप्रकरणी विद्युत कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार पित्याने दिल्यावरून बोराखेडी पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी सहायक अभियंता व तंत्रज्ञावर गुन्हा दाखल केला आहे.मलकापूर तालुक्यातील भाडगनी शिवारात २७ ऑगस्ट रोजी साडेअकाराच्या सुमारास सचिन दिलीप गणेशकर वय २५ रा. भाडगनी हा तरूण आपल्या शेतात पिकाला फवारणी करीत होता. दरम्यान शेतात असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या डीपीच्या तारेचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला. मृतक्याच्या वडीलाच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी ईश्‍वर राजाराम चौधरी स. अभियंता दा ताळा व भीमराव ओंकार पवार तंत्रज्ञ यांच्याविरोधात कलम ३0४ अ, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार कोळी करीत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील अनेक डीपी उघड्या आहेत. त्याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.