शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
3
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
4
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
5
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
6
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
7
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
8
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
9
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
10
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
11
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
12
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
13
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
14
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
15
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
16
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
17
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
18
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
19
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा बाजारात करोडोची उलाढाल

By admin | Updated: May 9, 2014 00:35 IST

लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा सट्टा बाजार अधिकाधिक तेज होत आहे.

 बुलडाणा : लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा सट्टा बाजार अधिकाधिक तेज होत आहे. आजपर्यंत या बाजारात एक कोटीहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याची माहिती एका सटोडियाने दिली आहे.
निवडणुकीचा निकाल व सट्टा यांचा जवळचा संबंध असून, निकालावर चालणारा हा जुगार एकप्रकारे निवडणुकीचे भाकितच दर्शवित असते. सट्टा बाजारातील भाकिते अनेकदा खरे झाल्यामुळे सर्वसाधारण लोकांनाही सट्टा बाजारातील आकडेवारीमध्ये रस निर्माण होत आहे. सध्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा भाव १८ ते २0 पैसे असून, राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांचा भाव १ ते ५ रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. हा भाव सटोडीयेच ठरवितात त्यामुळे निवडूून  येण्याची क्षमता व संधी पाहून या भावामध्ये चढ-उतार होत असतो.
या बाबत माहिती घेतली असता अनेकदा उमेदवाराचे कट्टर कार्यकर्तेच आपल्या उमेदवारासाठी भाव पाडून सट्टा लावतात, असेही समोर आले आहे. या बाजाराचा आधारच मुळात ‘हवा’ असल्याने कोण येणार याची हवा तयार करून सट्टा खेळला जातो. लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १ कोटी रुपयापेक्षा अधिक सट्टा लागला असून, मतमोजणीची वेळ जवळ येत असताना हा बाजार तेज होऊ लागला आहे.