शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 1:38 PM

अकोला : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.

अकोला : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या केंद्रावर विमा काढण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या आत आॅनलाइन अर्ज भरता न आल्यास विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असे शासनाने म्हटले आहे. याकरिता शेतकºयांनी पिकांच्या संरक्षणासाठी मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आवश्यक कागदपत्रांसहविमा काढणे अपरिहार्य आहे, तसेच कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयासह बँक व आपले सरकार सेवा केंद्राशी शेतकºयांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.दरम्यान, पीक काढण्यासाठी विमा कंपन्या निर्धारित करण्यात आल्या असून, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, गडचिरोली, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बीड रत्नागिरी, नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर, लातूर तसेच अहमदनगर, परभणी, वाशिम, औरंगाबाद, बुलडाणा, अमरावती, धुळे, सोलापूर, सांगली, अकोला व यवतमाळ या ३० जिल्ह्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीत विमा काढल्या जाणार आहे. जालना, हिंगोली व नागपूर या तीन जिल्ह्यांचा पीक विमा बजाज अलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडे काढण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी