शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

घरातून पळून गेलेले प्रेमीयुगुल अखेर विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:19 AM

The couple who ran away from home finally got married : दोघांनी पुन्हा पळून जाऊन रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि दोघे गावी परतले.

ठळक मुद्देएकाच समाजाचे युवक व युवती एकमेकांच्या प्रेमात पडले.कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याने, दोघेही पळून गेले होते.मुलीचे वय विवाहयोग्य झाल्याने, दोघांनी पुन्हा पळून जाऊन लग्न केले

आगर : आगर येथील एकाच समाजाचे युवक व युवती एकमेकांच्या प्रेमात पडले. साेबत जीवन-मरणाच्या आणाभाका घेतल्या. परंतु, कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याने, दोघेही पळून गेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने, पोलिसांनी प्रियकरास अटक केली हाेती. मुलीचे वय विवाहयोग्य झाल्याने, दोघांनी पुन्हा पळून जाऊन रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि दोघे गावी परतले.

आगर येथे एकाच समाजातील युवक, युवतीचे सूत जुळले. परंतु, याची भनक कुटुंबीयांना लागली. त्यांच्या प्रेमसंबंधास विरोध होत असल्याने, दोघांनीही गतवर्षी घरातून पळ काढला. मुलीकडच्यांनी युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, युवक कारागृहातून सुटून आल्यावर काहीकाळ प्रेयीयुगुल गप्प बसले. मुलीचे वय विवाहयोग्य झाल्यामुळे दोघांनी पुन्हा गावातून पलायन केले आणि पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनासुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप करता आला नाही. मुलगी सज्ञान झाल्यामुळे ४ मे रोजी प्रेमीयुगुल गावात आले. ५ मे रोजी त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह करून घडलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

टॅग्स :Akolaअकोलाmarriageलग्न