शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची अकोला महापालिकेवर धडक

By admin | Updated: January 8, 2015 00:40 IST

शौचालयाच्या टाक्यात पडून बालकाचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप.

अकोला: जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील करण सतीश शहाणे या १२ वर्षीय मुलाचा सार्वजनिक शौचालयाच्या टाक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी घडली. शौचालयाच्या दुरवस्थेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी मनपावर धाव घेतली.शिवसेना वसाहतमधील गुरुदेवनगरस्थित १२ वर्षीय करण शहाणे परिसरालगतच्या लोकमान्यनगरातील सार्वजनिक शौचालयाजवळ आला. या ठिकाणी तोल जाऊन तो शौचालयाच्या उघड्या टाक्यात पडला. त्याचा आवाज कुणाला ऐकू न आल्याने त्याला वाचविता आले नाही. या घटनेत करणचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी जुने शहर पोलीस ठाण्यात शौचालयाचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदाराविरोधात तक्रार नोंदवली. तसेच शौचालयाच्या दुरवस्थेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी मनपावर धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्यावतीने निवेदन स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी महापौरांना निवेदन सादर केले.