शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकान फोडून सहा किलो चांदीचे दागिने लंपास

By admin | Updated: January 21, 2015 01:05 IST

अकोला येथील घटना; अज्ञात घरफोड्याविरुद्ध गुन्हा दाखल.

अकोला: जुने शहरातील जय हिंद चौकातील खंडेलवाल सराफा दुकान फोडून अज्ञात घरफोड्याने दुकानातील सहा किलो चांदी व सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजीनगरात राहणारे गोपाल रामेश्‍वर खंडेलवाल(४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जानेवारी रोजी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास जय हिंद चौकातील त्यांच्या सराफा दुकानावरील छताची फरशी काढून अज्ञात घरफोड्याने दुकानात प्रवेश केला आणि दुकानात ठेवलेले चांदीच्या पाटल्या १५ जोड, जोडवे ७0 नग, तोरड्या ५0 नग, मनगट्या, बिचवे, चांदीच्या अंगठय़ा २00 नग, ब्रासलेट सात नग, करदोडे असे सहा किलो ३00 ग्रॅम चांदीचे दागिने आणि सोन्याच्या २0 ग्रॅम वजनाच्या बेसर असा एकूण २ लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अज्ञात घरफोड्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.