शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
3
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
4
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
20
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बमसंचे आमदार भदे यांच्या घरावर हल्ला!

By admin | Updated: May 16, 2014 21:24 IST

भारिप-बमसंचे आमदार हरिदास भदे यांच्या घरावर काही युवकांनी हल्ला केला.

अकोला- भारिप-बमसंचे अकोला पूर्व मतदारसंघातील आमदार हरिदास भदे यांच्या घरावर काही युवकांनी हल्ला केला. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही तासातच हा हल्ला झाला. हल्ला करणारे भारिप-बमसंचेच कार्यकर्ते असल्याचा पोलिसांचा संशय असून, काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते.
अकोला लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी काही युवकांनी आमदार भदे यांच्या घरावर हल्ला करून घराच्या टॉवरसह घरापुढे उभ्या असलेल्या गाडीचा काच फोडला. लोकसभा निवडणुकीत आमदार भदे यांच्या समाजाने भारिपचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मतदान केले नसल्याच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा आहे. हल्ला करणारे युवक हे भारिपच्या युवक आघाडीचे कार्यकर्ते असल्याने काही युवा कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. आमदार भदे यांनी घरातीलच भांडण असल्याचे सांगून रात्री उशिरापर्यंत हल्ला प्रकरणात तक्रार दिली नव्हती. पोलिस पुढील तपास करीत आहेत.