शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील गुन्हय़ांबाबत सतर्क राहा!

By admin | Updated: September 18, 2014 02:20 IST

‘सायबर क्राईम’वर अकोला पोलिसांची कार्यशाळा.

अकोला : धार्मिक भावना दुखावून जातीय दंगली भडकाविण्याच्या उद्देशाने समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करीत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून समाजकंटक त्यावर अश्लील छायाचित्रे व मजकूर, देवी-देवता, थोरपुरुष यांची विकृत छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या माध्यमा तून घडणार्‍या गुन्हय़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून, हे गुन्हे उघडकीस आणून समाजकंटकांना वठणीवर आणण्याचे काम करण्याची गरज असल्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सांगितले. बुधवारी दुपारी पोलिस मुख्यालयातील मनोरंजन सभागृहामध्ये आयोजित ह्यसायबर क्राईमह्ण विषयावरील कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे, गणेश गावडे उपस्थित होते. नाशिक येथील विकास नाईक यांनी सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करताना आव्हाने आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली. युवकांकडून फेसबुक, व्हॉट्स अँप, व्ट्टिरचा गैरवापर होत असून, त्यावर अश्लील संदेश, छायाचित्रे, विटंबनात्मक छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सोशल मीडियावर घडणारे गुन्हे हे एक आव्हान आहे; परंतु त्यासाठी उपाययोजना लक्षात घेतल्या तर त्याला आळा घालता येऊ शकतो, असेही नाईक यांनी सांगितले.