शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या मदतीसाठी आणखी ७५ कोटी!

By admin | Updated: February 5, 2015 01:40 IST

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मिळणार लाभ.

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ७५ कोटी ११ लाखांचा निधी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. जिल्ह्यातील १ लाख ४0 हजार ९७0 दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १४५ कोटी २४ लाख २१ हजार ४५८ रुपयांच्या मदतनिधीची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी मदतनिधीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा निधी जानेवारीमध्ये प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्हा प्रशासनामार्फत २७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ लाख ४२ हजार ६३७ दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना ७३ कोटी १७ लाख रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला. त्यानंतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी मदतनिधी वितरणाच्या दुसर्‍या टप्प्यात शासनामार्फत अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आणखी ७५ कोटी १७ लाखांचा मदत निधी बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला. यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.