शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात १२00 कोटीची थकबाकी !

By admin | Updated: June 19, 2015 02:22 IST

वीज वितरण विभाग अडचणीत ; ‘आरसीआय’च्या थकबाकीमध्येही भरमसाठ वाढ.

वाशिम : दिवसेंदिवस वाढत चाललेले वीजचोरीचे प्रमाण आणि वीजगळतीमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला कृषीपंप वीज देयकांच्या थकबाकीनेही ग्रासले आहे. अमरावती विभागातील कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे मे २0१५ अखेर सुमारे १२00 कोटी रुपयाची थकबाकी आहे.पुर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची सन २00३ मध्ये पुनर्रचना होवून विद्युत कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ६ जून २00५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी र्मयादित (महानिर्मिर्ती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. राज्यातील ग्राहकांना वीज पुरविण्याची जबाबदारी असणार्‍या महावितरणचे मध्यंतरी कृषीपंपधारकांकडून वीज देयक वसूल करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. यामुळेच सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे जवळपास १२00 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम थकीत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यात थकबाकीचा आकडा २00 कोटी १0 लाख, बुलडाणा ५११ कोटी तर अकोला १५७ कोटीच्या घरात पोहचला आहे. यापाठोपाठ घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक स्वरुपातील वीजेचा वापर करणार्‍या ग्राहकांकडे देखील कोट्यवधी रुपयांची देयके थकीत असल्यामुळे महावितरण आर्थिक संकटांचा सामना करित असल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता उदय गाणार यांनी शेतकर्‍यांकडे कृषी वीजबिले अनेक वर्षांपासून थकीत असल्याचे सांगुन शेतक-यांनी वीजबिल थकबाकी भरण्याचे अवाहन केले आहे.