शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

अकोट : विहिरीबाहेर निघताच अस्वलाने ठोकली धूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील वस्तापूर शेतशिवारात २२ डिसेंबर रोजी रात्री विहिरीत पडलेले अस्वल वन विभागाच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर काढले. बाहेर येताच अस्वलाने बाजीवरून उडी घेत जंगलाकडे धूम ठोकली. वस्तापूर शिवारातील शहादेव कासदे यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये एक अस्वल पडले. विहिरीमध्ये भरपूर पाणी होते; परंतु विहिरीतील काठावर अस्वल ...

ठळक मुद्दे२२ डिसेंबर रोजी रात्री वस्तापूर शेतशिवारातील विहिरीत पडले अस्वल वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर निघाले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील वस्तापूर शेतशिवारात २२ डिसेंबर रोजी रात्री विहिरीत पडलेले अस्वल वन विभागाच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर काढले. बाहेर येताच अस्वलाने बाजीवरून उडी घेत जंगलाकडे धूम ठोकली. वस्तापूर शिवारातील शहादेव कासदे यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये एक अस्वल पडले. विहिरीमध्ये भरपूर पाणी होते; परंतु विहिरीतील काठावर अस्वल बाहेर पडण्याकरिता धडपडत होते. अस्वल विहिरीत पडल्याने गावकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती वन विभाग व अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक संजय पार्डीकर यांच्यासह वनअधिकारी व निसर्गप्रेमींनी घटनास्थळावर धाव घेऊन विहिरीमध्ये बाज सोडण्यात आली होती, त्यानंतर जाळे सोडण्यात आले. अस्वल जाळ्याच्या साहाय्याने वर येताच जंगलाकडे धूम ठोकली. काही दिवसांपूर्वी अकोली जहागीर परिसरातील विहिरीत एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा सातपुड्याच्या पायथ्याजवळील शेतशिवारांमध्ये संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत वन विभागाने सुरक्षिततेची उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :akotअकोटforestजंगल