शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची बदली

By admin | Updated: January 21, 2015 01:14 IST

प्रभार तूर्तास अप्पर जिल्हाधिका-यांकडेच!

अकोला : मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नागपूर येथे बदली झाली आहे. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदासाठी त्यांचे नियुक्ती आदेश जारी झाले आहेत. यामुळे मनपाच्या आयुक्तपदाचा प्रभार तूर्तास अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी १७ फेब्रुवारी २0१४ रोजी मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. २६ ऑक्टोबर रोजी दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेलेले आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी मनपा आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे सोपवला होता. २३ डिसेंबर रोजी आयुक्तांचे प्रशिक्षण आटोपल्यानंतर ते मनपाचे कामकाज सांभाळतील, असे बोलले जात होते. २0 जानेवारी रोजी डॉ. कल्याणकर अकोल्यात दाखल झाले. यादरम्यान सायंकाळी अचानक त्यांची नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याचे समोर आले. कल्याणकर यांच्या कार्यकाळात प्रशासकीय कामकाज गतिमान झाल्याचे दिसून आले. डॉ. कल्याणकरांच्या बदलीमुळे मनपा आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.