शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाच्या आजच्या सभेत पाणी ‘पेटणार’!

By admin | Updated: February 16, 2015 02:14 IST

महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा; पाणीपुरवठय़ाच्या मुद्यावरून वादंग होण्याची चिन्हे.

अकोला: महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. सभेत पाणीपुरवठय़ाच्या मुद्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.शहरात पाणीपुरवठय़ाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्यावतीने बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला महान जलशुद्धीकरण केंद्रावरील २५ एमएलडी प्लांटवरून पाणीपुरवठा केला जातो; परंतु मागील काही वर्षांपासून अधिकृत नळ कनेक्शन न घेता, चक्क मुख्य जलवाहिनीला ह्यटॅपिंगह्ण (पर्यायी अवैध जलवाहिनी) करून पाणी घेण्यात येत आहे. मनपाची थकीत २ कोटी ८५ लाखांची पाणीपट्टी जमा न करता दररोज अवैधरीत्या लाखो लीटर पाण्याचा उपसा व नासाडी सुरू आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने ग्रामपंचायतीला वेळोवेळी अवगतही केले होते; मात्र परिणाम झाला नाही. त्यामुळे मनपाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अवैध नळ जोडण्या तोडल्या होत्या. ग्रामस्थांनी मनपाच्या पथकावर दगडफेकही केली होती. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचा मुद्या ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सोमवारी पाणीपुरवठा योजना व सुजल निर्मल अभियानच्या मुद्यावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत आकस्मिक पाणीपुरवठा योजना, पम्पिंग मशीनच्या खरेदीसाठी दहा टक्के लोकवर्गणी जमा करणे तसेच योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर चर्चा होणार आहे. सभेत शासनाच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत सहभाग घेण्याच्या करारनाम्यावर चर्चा करण्यासह नागरी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रकल्पावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.