शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीप्रकरणी आरोपीस कोठडी

By admin | Updated: January 21, 2015 01:08 IST

अकोट न्यायालयाने सुनावली २३ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी.

आकोट : शहरात अकोला मार्गावर भरदिवसा घरफोडीच्या घटना १९ जानेवारीला दुपारी घडल्या. याप्रकरणी पकडलेल्या एका चोरट्याला २0 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दुसर्‍या चोरट्याचे नाव निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक पूर्वा अपार्टमेंट, गोकुळ कॉलनी, आसरा कॉलनी, वनश्री अपार्टमेंट या नागरी वस्त्यांमध्ये घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून मोठय़ा प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सै. हाशम सै. कासम यांच्या तक्रारीवरून आरोपी शे. सलीम शे. अफसर व अन्य एकाविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८0, ३४ अन्वये आकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मंगळवारी आकोट न्यायालयात हजर केले असता, २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी रशीद शाह हमीद शाह याचे नाव निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आकोट शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये असुरक्षितता पसरली आहे.