शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रातील ६४१ प्रशिक्षणार्थी शिपाई ‘पासआऊट’

By admin | Updated: October 21, 2014 00:14 IST

अतिरिक्त पोलिस महासंचालक के. व्यंकटेशम् यांची उपस्थिती.

अकोला : स्थानिक पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये दीक्षांत संचलनाचा नेत्रदीपक सोहळा सोमवारी सकाळी पार पडला. यावेळी ६४१ प्रशिक्षणार्थी पोलिस शिपाई पासआउट होऊन केंद्राबाहेर पडले. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम् यांची दीक्षांत संचलन सोहळय़ाला विशेष उपस्थिती होती. प्रारंभी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम् यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायांनी शिस्तबद्ध कवायत सादर केली. पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डी. एस. महाजन यांनी अहवाल वाचन केले तसेच प्रशिक्षण केंद्रातील उपक्रमांची माहिती दिली. पासआउट झालेल्या पोलिस शिपायांनी कर्तव्य बजावताना समाजाला सौजन्याची वागणूक देऊन दुर्बल घटक, महिला, मुलांना मदत करावी आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. डॉ. के. व्यंकटेशम् यांनी पोलिस प्रशिक्षणार्थींनी कर्तव्याची जाणीव ठेवून सर्मपणाच्या भावनेतून कार्य करावे आणि ह्यसद्रक्षणाय, खलनिग्रणायह्ण या ब्रीदाचा विसर पडू देऊ नये. पोलिस म्हणून समाज आमच्याकडे मोठय़ा आशेने पाहतो. त्यांच्या आशेला जागून, विश्‍वास संपादन करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.