शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ६२५ नोटीस!

By admin | Updated: January 19, 2015 02:37 IST

अकोला शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांना महापालिकेने दिल्या नोटीस.

अकोला - महानगरपालिकेच्यावतीने आतापर्यंत शहरातील ६२५ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाला नोटीस बजाविली आहे. दोन दिवसात करण्यात आलेल्या या कार्यवाहिनंतर नोटीस बजाविण्यात आलेल्या धार्मिक स्थळांपैकी १0३ धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने मनपाकडे दस्तऐवजी सादर केले आहे. अकोला शहरात २00९ नंतर निर्माण करण्यात आलेले धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनातर्फे नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या या कारवाईअंतर्गत आतापर्यंत ६२५ धामिंक स्थळांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाला दस्तऐवजी सादर करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले आहे. ज्या धार्मिक स्थळांचे व्यवस्थापक नाही, त्या धार्मिक स्थळांवर नोटीस चिटकविण्यात आली आहे. पूर्व विभागात ११५ धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली असून त्यापैकी ३२ धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने मनपा प्रशासनाकडे दस्तऐवज सादर केले आहे. पश्‍चिम विभागात आतापर्यंत १७९ नोटीस बजाविण्यात आल्या असून २९ जणांनी दस्तऐवज सादर केले. दक्षिण विभागात १९९ नोटीस देण्यात आल्या असून त्यापैकी ३0 जणांनी दस्तऐवज सादर केले. उत्तर विभागात बजावण्यात आलेल्या १३२ नोटीसपैकी १२ नोटीसला प्रतिसादर देत नागरिकांनी दस्तऐवज सादर केले आहे. सोमवारपासून नोटीसला उत्तर देण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.