शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

६२ अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापनेचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:51 PM

अकोला: जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे ४ डिसेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले.

ठळक मुद्देगत काही दिवसांपासून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या हालचाली सुरू होत्याअतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर त्यांचे विविध शाळांवरील रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले. अतिरिक्त शिक्षकांना शाळांमधील रिक्त पदांवर रूजू करून घेण्याचे आदेश संब्ंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

अकोला: जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे ४ डिसेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. गुरुवारी या ६२ शिक्षकांना समायोजन केलेल्या शाळांवरील पदस्थापनेचे आदेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिले.गत काही दिवसांपासून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर त्यांचे विविध शाळांवरील रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले. अतिरिक्त शिक्षकांना शाळांमधील रिक्त पदांवर रूजू करून घेण्याचे आदेश संब्ंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ज्या संस्था अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेणार नाहीत किंवा शिक्षकांना सामावून घेण्यास नकार देतील. त्या संस्थांची पदे तत्काळ व्यपगत करून संबंधित शिक्षकांचे पुन्हा अन्यत्र समायोजन करण्यात येईल आणि अशा संस्थांना देण्यात येणारे वेतनेतर अनुदानसुद्धा थांबविण्यात येणार आहे, तसेच जिल्हा स्तरावर समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत. त्यांचे वेतन अदा करण्यात येणार नाही, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक