शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५00 वीज ग्राहकांना दीड वर्षापासून देयके नाही

By admin | Updated: September 26, 2014 23:47 IST

शेलूबाजार महावितरण कार्यालयाचा प्रताप.

साहेबराव राठोड / मंगरुळपीर (वाशिम)मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार महावितरण कार्यालय अंर्तंगत येत असलेल्या गावातील जवळपास ५00 वीज ग्राहकांना मागील एक दिड वर्षांंपासुन विज देयके मिळत नसल्याचा प्रकार उघडीस आला आहे. हा प्रकार महावितरण कार्यालयासाठी डोके दुखी ठरू लागला आहे. यात महत्वाचे म्हणजे एका गिट्टी खदान ला सुध्दा गत दिड वर्षांंपासुन वीज देयक मिळाले नसल्याने या मागचे कारण काय असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे.तालुक्यातील शेलूबाजार महावितरण कार्यालया अंर्तगत येत असलेल्या गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात विज कनेक्शन मिळावे म्हणुन रितसर अर्ज सादर केले होते.कंपनी कडुन विज जोडणी मिळाली परंतु त्या ग्राहकांना वर्ष दिड वर्ष उलटुनही देयके मिळाली नाही.त्यानंतर ग्राहकांनी महावितरणकडे वीज देयके मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या. या प्रकारमुळे तात्कालीन अभियंत्यांनी मोठय़ा प्रमाणावर घोळ केल्याचे वीज ग्राहकांच्या तक्रारी वरून दिसुन येत आहे.येवढेच नव्हेतर कंझरा शिवारातील एक गिट्टी खदान वर विज जोडणी होवुन जवळपास दिड वर्षाचा काळ उलटुन गेला तरी देखील त्यांना देयके मिळाली नसल्याचे वास्तव्य समोर आले आहे.महावितरणचे सहायक अभियंता सुशिल जयस्वाल यांनी विभागीय व स्थानिक पथक तयार करुन ज्या ग्राहकांना विजेची देयक मिळत नाहीत अशांचा शोध घेवून त्यांना वीज देयक देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगीतले.