शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

४५ अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध गुन्हे दाखल मनपाची कारवाई; नागरिकांमध्ये खळबळ

By admin | Updated: June 20, 2014 00:28 IST

अकोला : अवैध नळ जोडणीद्वारे महापालिकेच्या पाण्याची चोरी करणार्‍या शहरातील ४५ नागरिकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध नळ जोडणीधारकांची तपासणी करणार्‍या पाच पथकांच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

अकोला : अवैध नळ जोडणीद्वारे महापालिकेच्या पाण्याची चोरी करणार्‍या शहरातील ४५ नागरिकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध नळ जोडणीधारकांची तपासणी करणार्‍या पाच पथकांच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मनपातील जलप्रदाय विभागात केवळ २८ हजार नळ जोडणीधारकांची नोंद आहे. तर सुमारे ४० हजारपेक्षा जास्त अवैध नळ जोडण्या असल्याची माहिती आहे. याचा परिणाम पाणीप˜ी वसुलीसह शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याचे लक्षात येताच, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी झोननिहाय पथकांची निर्मिती केली. पथकांच्या माध्यमातून अवैध नळ जोडणी धारकांचा शोध घेवून त्यांच्याविरूध्द दंडात्मक कारवाई सुरु आहे. परंतु हे प्रमाण अत्यल्प असल्याने व नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने पाच शोध पथकांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात ५, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दहा, रामदासपेठ पोलिस ठाण्यात ५, खदान पोलिस स्टेशन येथे दहा, आकोट फैल पोलिसात ५ व जुने शहर पोलिसात दहा जणांविरुद्ध तक्रार केली असता, गुन्हे दाखल करण्यात आले.