शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘सीए’ परीक्षेत अकोल्याचा अर्पित देशात ४१ वा

By admin | Updated: July 17, 2015 01:47 IST

अकोल्यातील १८ विद्यार्थी उत्तीर्ण

अकोला : चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून, अर्पित चांडक हा अकोल्यातून प्रथम, तर देशातून ४१ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, अकोल्याचा गौरव वाढवला आहे. सी.ए. अंतिम परीक्षेचा निकाल लागला असून, यामध्ये जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ११0 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी अर्पित चांडकसह अंतरा चौधरी, कौशल चोपडा, अंकेश सांगाणी, जयेश बजाज, श्रेया माहेश्‍वरी, निकिता काबरा, राधिका परांजपे, कृष्णा गांधी, सुमीत वरूडकर, हितेश गणात्रा, सतीश थावरानी, अंकित मेहता, भावना इंद्रप्रकाश, कोमल मनवानी, विष्णू खंडेलवाल, अनुश्री अग्रवाल आणि अभिलाष अग्रवाल अशा एकूण १८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यासोबतच सी.ए. सीपीटी परीक्षेचादेखील निकाल गुरुवारी लागला असून, यामध्ये यमन दज्जुका अकोल्यातून प्रथम, तर राज्यातून ७ वा मेरिट आला आहे. या परीक्षेत जिल्ह्यातील ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये निकिता गुप्ता, धारा रोहित जोगी, निकिता खियानी, अर्पित असनारे, रश्मी अग्रवाल, पायल नागवानी, सूर्या कोटेचा, शुभम मुंदडा, श्रीनिधी काबरा, ज्योती अग्रवाल, रिषभ काबरा आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

** आय.एस. सी.ए. मध्ये निधी देशात प्रथम

   सी.ए. अंतिम परीक्षेच्या दुसर्‍या गटात आय.एस. सी.ए. या विषयात ९२ गुण प्राप्त करून निधी देशात प्रथम ठरली आहे.