शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

वाशिम जिल्ह्यात नवोदय परिक्षेसाठी २८८५ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णत: निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णत: निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात इयत्ता ६ वी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेकरीता जिल्ह्यातून २८८५ अर्ज १६ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाले आहेत. आॅनलाईन अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुरू राहणार असून, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी अर्ज प्रक्रि या पूर्ण करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडून करण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालयासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णत: निशुल्क आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी व पालकांची स्कॅन केलेली सही, विद्यार्थ्यांचे जेपीजी फॉर्मेटमधील छायाचित्र, इयत्ता ५ वीमध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील स्कॅन  केली सर्टिफिकेट, या सर्टिफिकेटचा नमुना जवाहर नवोदय विद्यालयात उपलब्ध आहे.  ही परीक्षा ६ एप्रिल २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणार असून परिक्षेचे हॉल तिकीट १ मार्च २०१९ पासून डाऊनलोड करता येतील. जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपर्यंत वाशिम तालुक्यातून ७८८, रिसोड ६३८, कारंजा ४४०, मालेगाव ३९६, मंगरुळपीर ३६१ आणि मानोरा २०२, असे एकूण २२८५ आॅनलाईन अर्ज या प्र्रवेश प्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षाStudentविद्यार्थी