शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

अकोला जिल्ह्यातील २७ पोलीस कर्मचारी बनणार ‘पीएसआय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:14 IST

२७ पैकी ६ पोलीस कर्मचारी इतर जिल्ह्यातील असून, अकोला पोलीस दलात कार्यरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: २0१३ मध्ये दिलेल्या विभागीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २७ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारचा दिवस आनंदाचा ठरला. या पोलीस कर्मचाऱ्यांना आता लवकरच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती बहाल करण्यात येणार आहे. २७ पैकी ६ पोलीस कर्मचारी इतर जिल्ह्यातील असून, अकोला पोलीस दलात कार्यरत आहेत.नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीसह कर्मचाºयांची संबंधित माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने १0 फेब्रुवारीपर्यंत मागविली आहे.पोलीस शिपाई, नाईक, हेड कॉन्स्टेबल आणि सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी २0१३ मध्ये विभागीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १५00 कर्मचाºयांची यादी जाहीर करण्यात आली.यात २७ पोलीस कर्मचारी अकोला जिल्ह्यासोबत इतरही जिल्ह्यांमधील आहेत. १५00 कर्मचाºयांपैकी सध्या ८७५ पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता केवळ पीएसआय पदावर नियुक्तीची प्रतीक्षा लागून आहे.

पदोन्नती मिळालेले पोलीस कर्मचारीगणेश पाचपोर, विनायक देशमुख, असलम खान, प्रदीप व्यवहारे, प्रभाकर मोगरे, दिवाकर नांदगाये, भगवंत पाटील, गणेश चोपडे, संजय सोनवडणे, सुभाष दाते, दिनकर गुद्धे, अरुण गायकवाड, अशोक मिश्रा, मोहम्मद अफरोज शेख, गोपाल दातीर, सुरेश वाघ, गजानन चौधरी, चंद्रकिरण खंडारे यांचा समावेश आहे. यासोबतच इतर जिल्ह्यातील परंतु अकोल्यात कार्यरत असणाºयांमध्ये नरेंद्र पदमने, मोहम्मद रफिक, दिलीप तिवारी, प्रभाकर अंभोरे, रवींद्र मोगरे, सुषमा पराडे व दिलीप वानखेडे यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस