शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या मजुरीवर १७५ कोटी खर्च

By admin | Updated: July 17, 2015 01:54 IST

तीन महिन्यांत राज्यात १३ हजारांवर कामे पूर्ण.

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. या विहिरींच्या कामांसाठी कुशल आणि अकुशल मजुरीवर १७५ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे करण्यात येतात. सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंंत शासनाकडून अनुदान दिले जाते. गत एप्रिल ते ९ जुलै २0१५ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच सद्यस्थितीत राज्यात ७३ हजार २९0 सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. ९ जुलैपर्यंत राज्यात पूर्ण करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांच्या मजुरीवर १७५ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामध्ये अकुशल कामांच्या मजुरीपोटी ९९ कोटी ६३ लाख आणि कुशल कामांच्या मजुरीपोटी ७६ कोटी २ लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. मजुरीची वितरित करण्यात आलेली रक्कम संबंधित कामांवरील मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

विहिरी कामांच्या मजुरीवर खर्च करण्यात आलेला निधी

कामाचा प्रकार          निधी  

कुशल कामे                 ७६.0२ कोटी

अकुशल कामे               ९९.६३ कोटी ...

 एकूण                           १७५.६५

नरेगा अंतर्गत राज्यात एप्रिल ते ९ जुलै २0१५ या कालावधीत १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. ७३ हजार ८२ सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांवर अकुशल व कुशल कामांच्या मजुरीवर १७५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे नरेगाचे राज्य आयुक्त मुथुकृष्णन संकरनारायणन यांनी स्पष्ट केले.