शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

‘इटीएफ’मार्फत १२ हजार शिक्षक देतात विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 10:29 AM

अकोला: शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आरएए औरंगाबाद(राज्य आंग्ल भाषा तत्त्वज्ञ) यांच्यामार्फत राज्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी इंग्लिश टिचर फोरम(इटीएफ)हा उपक्रम राबविला जात आहे.

अकोला: शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आरएए औरंगाबाद(राज्य आंग्ल भाषा तत्त्वज्ञ) यांच्यामार्फत राज्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी इंग्लिश टिचर फोरम(इटीएफ)हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील तब्बल १२ हजार शिक्षक शाळांमध्ये ८ ते १0 वीतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देत आहेत.सध्याची पिढी अनेक बाबतीत सरस आहे. या पिढीसोबत जुळवून घेताना, शिक्षक तंत्रस्नेही व्हावा, त्याला विषयाचे योग्य ज्ञान मिळावे आणि राज्यातील शासनमान्य माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजीचे शिक्षण घेता यावे, या हेतूने आरएए(रा) औरंगाबाद संस्थेमार्फत ‘इंग्लिश टिचर फोरम’ हा उपक्रम राबविला जातो. इटीएफच्या माध्यमातून शिक्षकांना सोप्या पद्धतीने इंग्रजी अध्यापन करता यावे, जागतिक स्तरावरील इंग्रजी विषयावरील संशोधनाची त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना तंत्रस्नेही शिक्षक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चेस इटीएफ २0१८-१९ हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा राज्यभर राबविण्यात येत आहे. इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना झुम मिटिंग कशी घ्यावी, याची माहिती व ज्ञान प्रशिक्षणात देण्यात येते. पाच आॅनलाइन प्रशिक्षण घेण्यासोबतच इंग्रजी विषयातील संशोधनाची त्यांना माहिती, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकविण्याची पद्धतसुद्धा सांगितली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक तालुक्यातून इटीएफमध्ये सक्रिय सहभाग घेणाºया नऊ शिक्षकांची सिम्पोझियम(चर्चासत्र) साठी निवड करण्यात येते.अकोला इटीएफचे ३२५ शिक्षकअकोला जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून इटीएफचा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात इटीएफचे ३२५ शिक्षक आहेत. यातील निवडक १00 शिक्षकांचा सिम्पोझियम(चर्चासत्र) कार्यक्रम गुरुवारी खंडेलवाल शाळेत पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, इंग्रजी भाषा विभाग प्रमुख सागर तुपे, विषय सहायक इंग्रजी विभाग संदीप वरणकार प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक