शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

राहुरी तालुक्यात दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:00 AM

राहुरी तालुक्यातील दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ताहराबाद येथील संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला. तर दुसºया घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

राहुरी : तालुक्यातील दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ताहराबाद येथील संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला. तर दुस-या घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

  संपत पोपट बर्डे हा तरूण अज्ञात आजाराने आजारी होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रूग्णालय येथे दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहेत.      दुस-या घटना वांबोरी येथे १४ जुलै रोजी घडली आहे. या घटनेत शुभम् अशोक ढगे (वय २२) हा तरूण घरातून ४ वाजेदरम्यान भंगार गोळा करण्याची प्लास्टीक गोणी घेऊन बाहेर गेला. परंतु तो नेहमीप्रमाणे ८ वाजता घरी आला नाही.  तो भंगार गोळा करीत असताना वांबोरी गावाच्या खाणीत पाय घसरुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीRahuriराहुरी