शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

पाथर्डी शहरातील ट्रक्टर शोरूमला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:19 AM

शहरातील नगर रोडवरील महिंद्रा शोरूमला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भिषण आग लागली.

पाथर्डी : शहरातील नगर रोडवरील महिंद्रा शोरूमला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भिषण आग लागली. या आगीत शोरूममधील ट्रक्टरसह शोरूमचे कार्यालय खाक झाले.नगर रोड वरील बाबूजी आव्हाड महाविद्यालयासमोर भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचे ट्रक्टरचे शोरूम आहे. याच ठिकाणी आॅईल देखील ठेवण्यात आले होते. सकाळी साडेनऊच्या दरम्यान शोरूमच्या आतून धूर येत असल्याचे रस्त्याने ये जा करणा-या नागरिकांनी पाहिले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या बंब बोलवण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी शोरूममधील ट्रक्टर बाहेर काढले. आदिनाथ साखर कारखाना, पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीच्या कारण अद्याप समजू शकले नाही. पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवरील कापड दुकानाला लागलेली आग, तहसील कार्यालयाच्या जुन्या रेकोर्ड रूमला लागलेली आग तसेच ट्रक्टर शोरूमला लागलेल्या आगीचे कारणे अद्याप स्पष्ट झाली नसल्याने सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी