शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

संपदा पतसंस्थेत तेरा कोटींचा घोटाळा, २२ जण दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 5:38 AM

संपदा पतसंस्था : १७ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह २२ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी शनिवारी दोषी धरले. १७ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी (दि. ८) शिक्षा सुनावली जाईल.  

पतसंस्थेतील १३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी २०११ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हा खटला सुरू होता. याप्रकरणी न्यायालयाने २८ जणांची साक्ष तपासली. यामध्ये लेखा परीक्षक देवराम मारुती बारस्कर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अपहाराची फिर्याद दिली होती. 

१९ हजार ठेवीदारांचे ३७ कोटी रुपये अडकलेलेnगेल्या ११ वर्षांपासून ठेवीदार ठेवी परत मिळण्यासाठी पाठपुरावा करत होते. या पतसंस्थेत १९ हजार ठेवीदारांचे ३७ कोटी रुपये अडकलेले आहेत. यातील शंभरपेक्षा जास्त ठेवीदार मयत झाले आहेत. nकर्जदारांना विनातारण कर्ज वाटप करणे, नियमबाह्य सोने तारण करत हा अपहार करण्यात आला होता, तसेच संचालक मंडळाच्या नातेवाईक व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररीत्या कर्ज वाटप करण्यात आले होते.nसंचालकांनी अपहार करून सदरची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीBanking Sectorबँकिंग क्षेत्रPoliceपोलिस