शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बोगस पेट्रोल विकणा-या चालकाही तहसीलदारांनी केली धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:52 PM

श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. संचारबंदीचे आदेश असतानाही मोटारसायकलस्वारांना बेफिकीरपणे पेट्रोल वाटप करताना पकडले. पेट्रोल पंपाचे मालक मडके यांची तहसीलदारांनी चांगली धुलाई केली.

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. संचारबंदीचे आदेश असतानाही मोटारसायकलस्वारांना बेफिकीरपणे पेट्रोल वाटप करताना पकडले. पेट्रोल पंपाचे मालक मडके यांची तहसीलदारांनी चांगली धुलाई केली. या पंपाला १५ एप्रिलपर्यंत पंप सील ठोकण्यात आले आहे.      श्रीगोंदा तालुक्यात सुमारे २७ पेट्रोल पंप आहेत. हे पंप पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले. खाजगी मोटारसायकल व चारचाकी वाहने, खासगी बसला पेट्रोल, डिझेल देऊ नये, असे लेखी आदेश दिले असताना पेट्रोल पंपाचे मालक नियमाचा भंग करीत आहेत. तहसीलदार महेंद्र महाजन यांनी गुरुवारी सकाळी श्रीगोंदा शहरातील चंद्रमा व कानन पेट्रोल पंपावर पाहणी केली. खाजगी वाहनांना पेट्रोल डिझेल देऊ नये, अशी समज दिली. नंतर पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. येथील सावळागोंधळ पाहून पेट्रोल पंप मालकाची धुलाई केली. काही काही जणांनी पेट्रोल ड्रममध्ये विक्रीसाठी चालविले होते. त्यांनाही बदडले. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याबरोबर आरटीओचे पथक होते. या पथकाने मोकाट फिरणाºया वाहनांवर कारवाई केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPetrol Pumpपेट्रोल पंपcorona virusकोरोना वायरस बातम्या