शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

श्रीगोंदा अनुसूचित जातीसाठी तर जामखेड जमातीसाठी आरक्षित; पंचायत समितीचे सात सभापती होणार खुल्या गटातून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 1:42 PM

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.

आज जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जमाती- जामखेड, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण-पारनेर,नेवासा, शेवगाव, सर्वसाधारण महिला-संगमनेर, राहाता, नगर, कर्जत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. सध्या सहा ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर सहा ठिकाणी शिवसेना-भाजपचे सभापती आहेत.  लोकसेवा मंडळ आणि क्रांतीकारीचा प्रत्येकी एक ठिकाणी सभापती आहे. राज्यात सध्या तिसºया आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणही फिरणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र झाले तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सत्ता बदलण्याची शक्यता आहे.जामखेडचा तिढाजामखेड पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडले आहे. मात्र तिथे एकही गण अनूसूचित जमातीसाठी राखीव नसल्याने या पंचायत समितीच्या सभापतीपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सदरचे आरक्षण बदलण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर