शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

साईंच्या खजिन्यातून दसऱ्याला चांदीची लयलूट                      

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:29 PM

फकीर असलेल्या साईबाबांच्या खजिन्यातून  विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पावणे दोन  कोटी रुपयांच्या चांदीची लयलूट करण्यात आली.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर  - फकीर असलेल्या साईबाबांच्या खजिन्यातून  विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पावणे दोन  कोटी रुपयांच्या चांदीची लयलूट करण्यात आली.  साई समाधी वर्षानिमित्त साईबाबा संस्थानने संस्थानचे कायम नोकरीत असलेले कर्मचारी व अधिकारी यांना तसेच संस्थानचे विश्वस्त, माजी विश्वस्त, मान्यवर यांना साई प्रतिमा असलेले प्रत्येकी पंचवीस ग्रॅम वजनाची चांदीची नाणी सप्रेम भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांनादेखील ही नाणी देण्यात येणार आहेत. मात्र कंत्राटी कामगारांना बाबांचा हा चांदीचा प्रसाद मिळणार नाही.

खरेदी केलेल्या नाण्यांपैकी उर्वरित नाणी साई भक्तांना खरेदी मूल्यावर प्रसाद रूपाने विक्री करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण दहा हजार नग चांदीची नाणी भारत सरकारच्या मुंबई येथील टंकसाळीकडून खरेदी करण्यात येणार आहेत. २२ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या सभेत हा निर्णय घेऊन तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दसऱ्याच्या पूर्वसंध्येस या निर्णयास मंजुरी देणारा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार संस्थानच्या तिजोरीतून एक कोटी चौऱ्यांशी लाख सत्तर हजार रुपये खर्चास शासन मान्यता देण्यात आली आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १९ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यासाठी शिर्डीत येत आहेत. याचवेळी या चांदीच्या नाण्यांचा  वाटप शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डी