शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

शिर्डीत वाहने अडवून लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:26 PM

कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.

शिर्डी : कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.संदीप ताराचंद वायकर (वय २३, रा. सोनेवाडी, ता. राहाता) व अमोल बाळासाहेब जाधव (वय १९ रा. मानोरी, ता. राहुरी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २५ मार्चला सुखवीर लठवाल ( रा. सोनीपथ, हरियाणा) हे त्यांच्या मालकीची टाटा कंपनीचा टेम्पो (क्रमांक एनएल़०१ एल ४३२५) घेऊन संगमनेरकडे जात होते. रात्री साडे दहाच्या सुमारास बहादराबाद फाट्याजवळ त्यांचा टेम्पो अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रूपये घेऊन चोरटे फरार झाले होते. याबाबत शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी फौजदार जगदिश मुलगीर, सहायक फौजदार नाना शेंडगे, पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे आदींच्या पथकाने साध्या वेशात या मार्गावर रात्री गस्त घालून या आरोपींना अटक केली. चोरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटार सायकल असा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींचा अन्य कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे?, याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीPoliceपोलिसCrimeगुन्हा